Ganapati Visarjan 2021 : अन् पोलीस कर्मचारी मिरवणुकीत तल्लीन...| Police | Nashik | Sakal Media<br />नाशिक जिल्ह्यातील लोकसंख्येच्या दृष्टीने मोठी ग्रामपंचायत असलेल्या चांदोरी गावातील गणेश भक्तांनी ऐतिहासिक निर्णय घेत एक गाव एक गणपती ही संकल्पना राबवली. आणि त्या अनुषंगाने तुरटीपासून बनविलेली मूर्ती स्थापन करण्यात आली. <br />विसर्जन मिरवणूक ही टाळ मृदुंगाच्या गजरात काढलेली. या प्रसंगी बंदोबस्तावर असलेले पोलीस कर्मचारी नवनाथ नायकवाडी हे ही मिरवणुकीत तल्लीन होत वीणा घेत अभंगाची साथ दिली. (रिपोर्ट - सागर आहेर)<br />#GaneshVisarjan2021 #TulshibaugMandal #Ganeshvisarjan #PuneGaneshfestival #Ganeshfestival #GanpatiVisarjan #Nashik